Thursday, July 1, 2010

Ti ani me

सुटलो तिला न मी
न सुटली ती माला ॥

असता सुर्याची सक्ष
असते तिचिच ती
अन असतो मझाच मी ॥

सूर्य विझताच संध्याकाळी
ती घाबरते अंधारात
नकळत न जाणे कधी ती
हळूच सामावाते मज्यत॥

प्रतेक चांदण्या रात्रि
गुर्फटतो एक मेकांत आम्ही
एक मेकास पहायला थोडेसे झटतो आम्ही ॥

पुन्हा एकदा सकाळी
 उरतो मझाच मी
अन उरते तिचीच ती ॥

मी अणि माझि सावली ...
नीरज